सार्वत्रिक निवडणूक २०१९ - बारामती लोकसभा मतदारसंघ, भाजपा
पॉलिपिक्स सोशल मीडिया प्रचार अहवाल
General Elections 2019 - Baramati Parliamentary Constituency, BJP
Polipics Social Media Campaigning Report
ENGLISH
मराठी
प्रचार कालावधी: 20 मार्च 2019 ते 21 एप्रिल 2019 | |
---|---|
प्रचारक निवडीसाठी प्राप्त अर्ज | 855 |
निवड करण्यात आलेले प्रचारक | 265 |
एकूण लक्ष्यित विधानसभा मतदारसंघ | 6 |
एकूण पॉलिपिक्स पोस्ट्स | 32 |
पहिल्या दिवशी पोस्ट्स अंदाजे किती वेळा दिसल्या | 2,47,500 |
शेवटच्या दिवशी पोस्ट्स अंदाजे किती वेळा दिसल्या | 35,25,000 |
सर्व पोस्ट्स एकूण अंदाजे किती वेळा दिसल्या | 4,11,22,500 |
दृश्यमानतेचे अंदाजे मूल्य | रु. 1,23,36,450/- |
Campaign Duration: 20 March 2019 to 21 April 2019 | |
---|---|
Campaigner aplications received | 855 |
Selected campaigners | 265 |
Targeted Assembly Constituencies | 6 |
Total Polipics posts | 32 |
Day 1 estimated impressions | 2,47,500 |
Last day estimated impressions | 35,25,000 |
Total estimated impressions | 4,11,22,500 |
Visibility Estimated Worth | Rs. 1,23,36,450/- |
पॉलिपिक्स पोस्ट्स सोशल मीडियावर अंदाजे किती वेळा दिसल्या, लोकसभा २०१९, भाजपा, बारामती
Estimated Polipics post impressions, Loksabha 2019, BJP, Baramati
विधानसभा मतदारसंघांतील सक्रीय प्रचारक
Active campaigners Assembly Constituencies
परिणाम
- महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते, सर्व विधानसभा मतदारसंघ, सर्व वयोगट, महिला व पुरुष, विविध व्यावसायिक, विविध शैक्षणिक पात्रता, सर्व प्रमुख जाती-धर्मांच्या प्रचारकांचा उत्फूर्त सहभाग.
- सोशल मीडिया आणि WhatsApp इ. माध्यमांवर पोस्ट्स दिसण्याचे अंदाजे प्रमाण पहिल्या दिवशी २,४७,५०० पासून शेवटच्या दिवशी ३५,२५,००० पर्यंत सातत्याने वाढले.
- नगण्य खर्चामध्ये अंदाजे एकूण रु. १.२३ कोटी रुपयांच्या किमतीइतकी दृश्यमानता/जाहिरात मिळाली.
- कार्यकर्त्यांना पहिल्यांदाच ब्रँडींग तज्ञांद्वारे डिझाईन केलेल्या प्रचाराच्या पोस्ट्स स्वतःच्या नाव आणि फोटो सह मिळाल्या. त्यातून कार्यकर्त्यांना शक्ती आणि प्रोत्साहन मिळाले.
- सूत्रबद्ध सोशल मीडिया प्रचाराची भारतातील आजवरची सर्वाधिक अत्याधुनिक आणि प्रभावी यंत्रणा राबण्यात आली.
- जागतिक दर्जाचे “तंत्रज्ञान + डिझाईन + मजकूर + मार्केटिंग धोरण” यामुळे हा प्रचार इतरांपेक्षा वेगळा आणि मतदारांवर खोल प्रभाव पडणारा ठरला.
- २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मतदानात सर्वाधिक वाढ बारामती लोकसभा मतदारसंघात झाली.
- प्रतिकूल परिस्थितही भाजपा उमेदवारास ५ लाख ३० मतं मिळवण्यास हातभार लागला. मोठी वातावण निर्मिती झाल्याने विरोधी पक्षाला एकाच मतदारसंघात व्यस्त ठेवण्याच्या व्यापक रणनीतीला यश आले आणि राज्य तसेच देशात अभूतपूर्व यश संपादित करण्यास मदत झाली.
तुम्हाला Polipics प्रचार यंत्रणा हवी असल्यास आमच्याशी थेट संपर्क करू शकता.
Results
- Excited response from campaigners from all alliance parties, in all assembly constituencies, from all age groups, genders, occupations, educational qualifications, castes and religions.
- Number of daily estimated campaign impressions on social media, WhatsApp etc. platforms increased constantly from 2,47,500 on day 1 to 35,25,000 on the last day.
- Got digital/social media visibility estimated worth Rs 1.23 Crore in negligible operating cost.
- For the first time, party workers got professionally designed personalized campaign creatives. It has empowered and motivated them.
- By far the most advanced and effective organized political social media campaigning in India was executed.
- World-class “technology + design + content writing + marketing strategy” together made the campaigns stand out and are to leave deep impact on the voters.
- Baramati PC recorded the highest voter turnout increment in Maharashtra during General Elections 2019
- Helped in getting 5 lakh 30 thousand votes for BJP candidate, in adverse conditions. Kept opposition busy in one constituency as a part of comprehensive strategy which helped in unprecedented victory in the state and country.
If you want to campaign with Polipics, please contact us.
Approximate Numbers. *Terms and Conditions Apply.